ख्रिस गेलने मानले भारताचे आभार
व्हिडिओ : ‘या’ खास कारणासाठी ख्रिस गेलने मानले पंतप्रधान मोदींचे आभार
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचे भारतावर विशेष प्रेम आहे. त्याने अनेकदा विविध ठिकाणी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमधून ते जाहीर देखील केले आहे. गेल भारतीय चाहत्यांमध्येही....






