गाैतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी
गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; ‘ISIS काश्मीर’ विरोधात तक्रार दाखल
By Ravi Swami
—
भाजपचा माजी खासदार आणि भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला ‘ISIS काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बुधवारी गंभीरने दिल्ली पोलिसांकडे तक्रार ...