गिटार वाजवताना व्हिडिओ
मैदानातच नाही, तर मैदानाबाहेरही दीपक चाहरचा जलवा! गिटार वाजवत रंगवली जुन्या गाण्यांची मैफील, व्हिडिओ व्हायरल
भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या वेगवान गोलंदाज दीपक चाहरची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्याने मंगळवारी (२० जुलै) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे अनेकांचे लक्ष वेधले....






