गिलख्रिस्ट
दिग्गजांनी खेळलेल्या बुशफायर क्रिकेट बॅश सामन्यातून जमा झाले कोट्यावधी रुपये; ऐकून व्हाल थक्क
ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या पीडितांच्या मदतीसाठी काल (9 फेब्रुवारी) मेलबर्न येथे बुशफायर क्रिकेट बॅश (Bushfire Cricket Bash) या चॅरिटी क्रिकेट (Charity Cricket) स्पर्धेचे आयोजन....





