गुजरात टायटन्स विक्रम

GT-Won-Against-PBKS

पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईलाही न जमणारा विक्रम नवख्या गुजरात संघाच्या नावावर, गाजवला पहिलाच हंगाम

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या १६व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आमने- सामने होते. या सामन्यात गुजरातने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. ...