गुरू तेगबहादुर गोल्ड कप
21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत अमर एफसी, फातिमा इलेव्हन संघांचा उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
पुणे, दि.10 जानेवारी 2023: गुरू तेगबहादुर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अमर एफसी, फातिमा इलेव्हन या संघांनी अनुक्रमे कॉलेज....





