गुवाहाटी

२०१९ या वर्षातील फक्त ‘ती’ गोष्ट बदण्याची विराट कोहलीला इच्छा

डिसेंबर 25, 2019

भारतीय संघाने 2019 या वर्षांत खूप चांगली कामगिरी करत अनेक मालिका आणि सामने आपल्या खिशात घातल्या आहेत. परंतु, या वर्षात अशी एक गोष्ट आहे जी....

या नव्या शहरात खेळवले जाणार आयपीएल२०२० चे सामने…

नोव्हेंबर 10, 2019

आयपीएल 2020चा हंगाम (IPL 2020 Season) जवळ आला आहे. आयपीएलचा हा 13वा हंगाम (IPL13th Season) असणार आहे. मंगळवारी (12 नोव्हेंबर) बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली....

ऑस्ट्रेलियाच्या बसवर दगडफेक करणाऱ्या त्या ४ व्यक्तींना अटक !

ऑक्टोबर 16, 2017

गुवाहाटीमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी२० सामना भारता हरला आणि त्यानंतर भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियाच्या बसवर दगडफेक केली. काल दगडफेक करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलांना अटक....

धोनी धाव घेताना ताशी एवढ्या वेगाने धावतो !

ऑक्टोबर 12, 2017

गुवाहाटी । भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याचे यष्टिरक्षण, सामना संपवायची ताकद, त्याच्याकडे कर्णधार म्हणून असलेली अनोखी कौशल्य यामुळे ओळखला जातो. असच आणखी एक खास....

काय झालं होत नक्की जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या गाडीवर दगडफेक झाली ?

ऑक्टोबर 12, 2017

गुवाहाटी । परवा भारतीय संघावर विजय मिळवल्यावर जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ हॉटेलकडे जात होता तेव्हा या संघाच्या बसवर दगडफेक झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक चाहत्यांनी सॉरी....

धोनीबद्दल जी गोष्ट ८० टी२० सामन्यात घडली नाही ती काल घडली !

ऑक्टोबर 11, 2017

गुवाहाटी । स्टंप्स पाठीमागे जगात जर कुणाची मक्तेदारी असेल तर एकच नाव घेतलं जात ते म्हणजे एमएस धोनी. त्याची यष्टिरक्षणची अपारंपरिक शैली ही चाहत्यांसाठी खास....

तर धोनी करू शकतो आज हा मोठा विक्रम 

ऑक्टोबर 10, 2017

गुवाहाटी । भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीला आजच्या सामन्यात एक मोठा विक्रम करता येणार आहे. जर धोनीने आजच्या सामन्यात  ५१ धावा केल्या तर....

गुहाटीमध्ये रोहित शर्माने पारंपरिक पगडी घालण्यास दिला नकार !

ऑक्टोबर 10, 2017

गुवाहाटी । भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या टी२० सामन्यासाठी काल गुवाहाटी शहरात दाखल झाला. या वेळी आसाम राज्यातील या शहरात भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले.....

टीम इंडियाचे असे झाले गुवाहाटी शहरात स्वागत

ऑक्टोबर 9, 2017

गुवाहाटी । भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या टी२० सामन्यासाठी आज गुवाहाटी शहरात दाखल झाला. यावेळी आसाम राज्यातील या शहरात भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. ७....

गुवाहाटी शहरात पाऊल ठेवताच हार्दिकला मिळाली ही गोड बातमी

ऑक्टोबर 9, 2017

गुवाहाटी । भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा सध्या मैदानावर आणि मैदानाबाहेर जोरदार लोकप्रिय आहे. आज या खेळाडूने एक खास ट्विट करून एक गोड....