गेरहार्ड इरास्मस टी20 विश्वचषक 2024

नामिबियाच्या कर्णधारानं केला लाजिरवाणा विक्रम, टी20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं!

टी20 विश्वचषक 2024 चा 24 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियानं नामिबियावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात ...