गोलंदाजांची कसोटी रँकिंग

जसप्रीत बुमराहला तोड नाही! आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप; टॉप 10 मध्ये आणखी दोन भारतीय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात धुमाकूळ घालणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटीमध्ये जगातील नंबर 1 गोलंदाज बनला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ ...