गौतम गंभीरचे दसून शनाका बाबत वक्तव्य
‘श्रीलंकेविरुद्धची मालिका आयपीएल लिलावाआधी झाली असती तर…’, गंभीरचे शनाकाविषयी मोठे भाष्य
नुकतेच भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात टी20 मालिका पार पडली. या मालिकेत दोन्ही संघांच्या काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या मालिकेआधी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)....






