गौतम गंभीर एबी डिव्हिलियर्स

“एबी डिव्हिलियर्सनं आयपीएलमध्ये असं काय केलंय?”, गौतम गंभीर बरसला; जाणून घ्या काय आहे प्रकरण

कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीर एबी डिव्हिलियर्सवर चांगलाच चिडला आहे. एबी डिव्हिलियर्सनं आयपीएलमध्ये आपल्या संघासाठी काय केलं, असा प्रश्न गौतम गंभीरनं उपस्थित केलाय. ...