गौतम गंभीर राजकारणातून निवृत्त
गौतम गंभीरने तडफातडफी घेतली राजकारणातून निवृत्ती, आता दिसणार फक्त क्रिकेटच्या मैदानावर; घ्या जाणून काय आहे प्रकरण
भारतीय संघाचा माझी खेळाडू गौतम गंभीर क्रिकेटपेक्षा पण वादांसाठी जास्त ओळखला जातो. तसेच गौतम गंभीरने आज अचानक राजकारणाच्या पीचवरुन निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या....




