ग्रिम स्वान मोहम्मद सिराज बद्दल म्हणाला

Mohammad-Siraj

वाटलं नव्हत सिराज अशी गोलंदाजी करेल, रुटला चांगलं फसवलं; इंग्लिश दिग्गजाने उधळली स्तुतिसुमने

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा (०५ मार्च) दिवस आहे. अशातच पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंड संघाला २०५ ...