ग्रॅहम थॉर्प मृत्यू

क्रिकेट विश्वात शोककळा! 100 कसोटी सामने खेळलेल्या दिग्गज फलंदाजाचं निधन

इंग्लंडचे दिग्गज फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचं निधन झालं आहे. ते गेल्या बऱ्याच काळापासून आजारी होते. थॉर्प यांनी वयाच्या 55​​व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ग्रॅहम ...