ग्लॅमॉर्गन वि लीसेस्टरशायर

sam northeast 410

अबब! एकट्यानेच चोपल्या ४५० चेंडूत नाबाद ४१० धावा; १८ वर्षानंतर झाली लारासारखी कामगिरी

—
जुलै 24, 2022

इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये शनिवारचा (२३ जुलै) दिवस इतिहासात नोंदवला गेला. ग्लॅमॉर्गन काउंटी संघाचा फलंदाज सॅम नॉर्थईस्टने इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू मधील एका सामन्यात नाबाद....