ग्लेन मॅक्सवेलच्या अंगठ्याला दुखापत

दुष्काळात तेरावा महिना…सलग पराभव झेलणाऱ्या आरसीबीसाठी आणखी एक वाईट बातमी, ग्लेन मॅक्सवेल दुखापतग्रस्त

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल 2024 चा हंगाम आतापर्यंत फारच वाईट राहिला आहे. संघानं 6 सामने खेळले, ज्यापैकी त्यांना केवळ एका सामन्यात विजय मिळालाय. या ...