चषक क्रिकेट स्पर्धा

टीम इंडियाच्या मदतीला धावला ‘मिस्टर क्रिकेट’ माइक हसी, दिला हा मोलाचा सल्ला

जुलै 26, 2018

15 सप्टेंबर पासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरवात होत आहे. यामध्ये पारंपारीक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यासोबत श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ सहभागी होणार....