चहलने आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळला नाही
भारतासाठी 7 वर्षांपासून खेळतोय, 212 विकेट्सही नावावर, पण कधीच खेळला नाही कसोटी सामना; तो खेळाडू कोण?
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचे तीन प्रकार आहेत. ज्यातील कसोटी हा सर्वात मोठा क्रिकेट प्रकार आहे. कसोटी क्रिकेट खेळणे प्रत्येकाचे खेळाडूचे स्वप्न असते, पण खूप कमी खेळाडू....






