चुकून पंचांचा हात रवी बिश्नोईच्या तोंडाला लागला
विराटची शिकार करताच जल्लोष करत होता बिश्नोई, पण अंपायरने मारली चापट? व्हिडिओत लपलंय सत्य
सोमवारी (दि. 1 मे) लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर पार पडलेला लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील आयपीएल 2023चा 43वा सामना अनेक गोष्टींमुळे लक्षात ठेवला....






