चॅम्पियन्स ट्राॅफीचे सेमीफायनल समीकरण
Champions Trophy: भारत-न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये! यजमान पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा (ICC Champions Trophy 2025) उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरम्यान यजमान पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. कारण न्यूझीलंडने बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव....





