चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा, या खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. दरम्यान आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी आपला संघ घोषित केला आहे. अफगाणिस्तानने रविवारी (12....






