चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दक्षिण आफ्रिका
तेम्बा बवुमा कर्णधार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेनं जाहीर केला घातक संघ!
दक्षिण आफ्रिकेनं 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला आहे. टेम्बा बवुमा याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. बवुमाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. गेल्या टी20....






