चेतेश्वर पुजाराची आई- रीना पुजारा

घरी पैसे नसल्याने आईने स्वत: शिवले होते पुजारासाठी बॅटिंग पॅड; त्यागाची कहाणी आहे अतिशय भावनिक

मे 9, 2021

भारतीय दिग्गज कसोटीपटू राहुल द्रविड यांचा वारसा पुढे नेत असल्याने चेतेश्वर पुजारा याला भारतीय संघाची नवी ‘द वॉल’ म्हणून ओळखले जाते. पुजाराने लहानपणापासूनच स्वत:ला क्रिकेटसाठी....