चेन्नईचा ट्रेनिंग कॅम्प होणार मुंबईत
चेन्नई सोडून आता मुंबईला रवाना होणार धोनी आणि कंपनी, ‘हे’ आहे कारण
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मागील वर्षी कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आली होती. यंदा मात्र....






