चेन्नईच्या खेळपट्टीबाबत स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला
खेळपट्टीवर टीका करणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गजांना ब्रॉडचा घरचा आहेर; म्हणाला, “मायदेशात खेळत असताना…”
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिले २ सामने चेन्नई येथे पार पडले. दरम्यान दुसऱ्या कसोटीसाठी वापरलेल्या खेळपट्टीबद्दल....






