चेन्नईने लिलावात खरेदी केलेले खेळाडू
भज्जी-जाधवला डच्चू पण अनुभवी पुजाराचं वेलकम! चौथ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी सीएसके तयार; पाहा चेन्नईचा नवा संघ
नुकताच इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा बहुप्रतिक्षित लिलाव पार पडला आहे. चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या लिलावात सर्व फ्रँचायझींनी आपल्या संघातील रिक्त स्थाने....





