चेन्नई विरूद्ध पंजाब
IPL: जडेजाची आयपीएलमध्ये मोठी कामगिरी! धोनी-कोहलीच्या खास क्लबमध्ये एँट्री
—
आयपीएलच्या 18व्या हंगामातील 49व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) आमने-सामने आहेत. चेन्नईच्या चेपॉकवर होणाऱ्या या सामन्यात पंजाबने टाॅस जिंकून ...