चेन्नई संघाचे आयपीएलमध्ये १००० षटकार पूर्ण
एकच मारला पण सॉलिड.! पाहा कोणत्या भाग्यवंताने मारलाय चेन्नईकडून १ हजारावा षटकार
आयपीएल २०२० मधील चौदावा सामना शुक्रवारी (२ ऑक्टोबर) दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना सनरायझर्स संघाने अवघ्या ७ धावांनी....





