चेन्नई सुपर किंग्जचा भावी कर्णधार

dhoni csk

धोनीनंतर ‘या’ शिलेदाराला बनायचं आहे सीएसकेचा उत्तराधिकारी! इशाऱ्यांमध्ये सांगितली मनातील गोष्ट

सप्टेंबर 14, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या (आयपीएल २०२१) दुसऱ्या टप्प्याचे बिगुल वाजले असून सर्व संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) सरावालाही लागले आहेत. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेला....