चेन्नई सुपर किंग्जचे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

‘थाला’च्या चेन्नईचा राजस्थानविरुद्ध आगामी सामना खेळण्यास नकार, बीसीसीआयला दिली माहिती?

—
मे 4, 2021

इंडियन प्रीमियर लीग आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी सोमवारचा दिवस (३ मे) विसरण्याजोगा राहिला. कोलकाता नाईट रायडर्स संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळ्याने त्यांचा रॉयल....