चेन्नई सुपर किंग्स अष्टपैलू शिवम दुबे

Shivam-Dube

ट्रेंडिंगला फक्त एकच नाव, ते म्हणजे ‘शिवम’, वाचा IPL 2022 गाजवणाऱ्या दुबेबद्दल

मध्यंतरी एक मराठी गाण आल होतं. गाण्यात बोल होते… “बातमी आपले चॅनलवर… जाहिरात आपली पेपरभर… वायरल आपण व्हाट्सअपवर… फेमस आपण फेसबुकवर…” सध्या अशीच परिस्थिती ...