चेन्नई सुपर किंग्स संघातील ३ फ्लॉप दिग्गज खेळाडू

एमएस धोनीच्या सीएसके संघातील ३ फ्लॉप खेळाडू, ज्यांच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होतं मोठ नाव

सप्टेंबर 15, 2020

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) या संघाची गणना होते. आतापर्यंत सीएसकेने ३ वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले....