चेन्नई सुपर किंग्स संघासाठी एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

आयपीएल २०२१ मध्ये ऋतु’राज’! मायकल हसीनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसराच फलंदाज

ऑक्टोबर 16, 2021

दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर....