चेन्नई

संघाबाहेर असलेल्या अश्विनच्या चाहत्यांनी काल चेन्नई सामन्यापूर्वी काय केले ? पहा संपूर्ण विडिओ !

सप्टेंबर 18, 2017

चेन्नई । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात भारताचा आर अश्विन याला विश्रांती देण्यात आली आहे. सध्या हा खेळाडू इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत आहे.....

विराट कोहलीला येताय पुरुषांकडूनच लग्नाची प्रपोजल !

सप्टेंबर 18, 2017

चेन्नई । भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या यशाच्या शिखरावर आहे. कर्णधार आणि क्रिकेटपटू म्हणून तो पूर्णपणे यशस्वी ठरत आहे. सध्या भारतात ज्या मोजक्या लोकांची मोठ्या....

काल झालेल्या वनडे सामन्यातील खास विक्रम !

सप्टेंबर 18, 2017

चेन्नई । काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २६ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने अतिशय बिकट परिस्थितीतून सन्मानजनक धावसंख्या उभारली. नंतर ऑस्ट्रेलियाच्या....

वाचा: भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यातील तब्बल २१ विक्रम

सप्टेंबर 17, 2017

चेन्नई । आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २६ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने अतिशय बिकट परिस्थितीतून सन्मानजनक धावसंख्या उभारली. नंतर ऑस्ट्रेलियाच्या....

टॉप १०: धोनीने केले आजच्या सामन्यात तब्बल १० विक्रम

सप्टेंबर 17, 2017

चेन्नई । चेन्नई । आज येथे सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १००वे अर्धशतक केले. भारतीय संघाचा कोलमडलेला डाव सावरताना धोनीने संघाला....

धोनीचा नवा विश्वविक्रम, सचिन, द्रविड, गांगुलीच्या यादीत सामील

सप्टेंबर 17, 2017

चेन्नई । आज येथे सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १००वे अर्धशतक केले आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातली १४वा खेळाडू ठरला....

पहा: थाला धोनीचे असे झाले मैदानावर स्वागत

सप्टेंबर 17, 2017

चेन्नई । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यात भारताची अवस्था बिकट आहे. भारताचे पहिले ५ फलंदाज बाद झाले आहे. जरी भारतीय संघाची....

जखमी अक्सर पटेलच्या जागी रवींद्र जडेजा भारतीय संघात

सप्टेंबर 17, 2017

चेन्नई । ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत ५वनडे सामन्यातील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंधेला भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. अक्सर पटेल पहिल्या तीन सामन्यातून बाहेर पडला आहे. अक्सर पटेलच्या....

मोठी बातमी: रवींद्र जडेजा जखमी अक्सर पटेलच्या जागी भारतीय संघात

सप्टेंबर 16, 2017

चेन्नई । ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत ५वनडे सामन्यातील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंधेला भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. अक्सर पटेल पहिल्या तीन सामन्यातून बाहेर पडला आहे. अक्सर....

वाचा: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेमुळे बदलणार आयसीसी क्रमवारीतील समीकरणे !

सप्टेंबर 16, 2017

भारत आणि ऑस्ट्रेलिया १७ तारखेपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील ५ एकदिवसीय आणि ३ टी -२० सामने खेळणारा आहेत. जो संघ हि मालिका ४-१ ने जिंकेल तो....

चेपॉक मैदान देणार का कोहलीला साथ ?

सप्टेंबर 16, 2017

चेन्नई । रविवार, १७ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ वनडे सामन्यातील पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक,चेन्नई येथे होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या....

म्हणून धोनी होणार दिग्गजांच्या यादीत सामील

सप्टेंबर 16, 2017

चेन्नई । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या ५ वनडे सामन्यांच्या मालिकेत एक खास विक्रम करणार आहे. वनडे कारकिर्दीत १० हजार धावा करण्याचा विक्रम....

ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट करणार हे दोन मोठे विक्रम !

सप्टेंबर 16, 2017

चेन्नई । भारतीय संघाचा तिन्ही प्रकारचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या मालिकेत अनेक विश्वविक्रम करणार आहे. ५ वनडे सामन्यांची ही मालिका येत्या १७....

रोहित शर्मा’कडून ‘इंजिनीअर्स डे’च्या खास शुभेच्छा !

सप्टेंबर 15, 2017

चेन्नई । भारताचा सलामीवीर रोहित शर्माने खास अंदाजात इंजिनीअर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यासाठी रोहित चेन्नई शहरात आला आहे. आपल्या....

ब्रेकिंग : जखमी फिंचच्या जागी हॅंड्सकोम्बला केले ऑस्ट्रेलियाने पाचारण

सप्टेंबर 15, 2017

चेन्नई । ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरॉन फिंचच्या जागी पीटर हॅंड्सकोम्बला पाचारण करण्यात आले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांची मालिका रविवारपासून सुरु होत आहे. दोन....

Previous Next