चौकार षटकारांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२०त सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय खेळाडू
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२०त एका सामन्यात चौकार, षटकारांच्या मदतीने सर्वाधिक धावा कुटणारे ३ भारतीय फलंदाज
टी-२० क्रिकेट मध्ये फलंदाजांनी ठोकलेले गगनचुंबी चौकार, षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळतात. टी-२० मध्ये फलंदाजांचा प्रयत्न असतो की मोठे फटके मारून धावा काढणे. तसेच, आपल्या संघाला....




