छायाचित्र

“हा फोटो डिविलियर्सने काढला का?”, चहलने होणाऱ्या पत्नीबरोबर शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी घेतली मजा

नवी दिल्ली | दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ यंदा चांगली कामगिरी करत आहे. संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ...