जमशेदपूर एफसी विरुद्ध एटीके मोहन बागान एफसी

आयएसएल २०२०: एटीके मोहन बागानची घोडदौड जमशेदपूरकडून खंडित; धडाक्यात साकारला पहिला विजय

—
डिसेंबर 7, 2020

गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) एटीके मोहन बागानची सलग तीन विजयांची घोडदौड जमशेदपूर एफसीने सोमवारी (7 डिसेंबर) खंडित केली. लिथूएनियाचा 33....