जयदेव उनाडकट वनडेत पुनरागमन

Indian Team

सौराष्ट्रला रणजी चॅम्पियन बनवण्यानंतर मिळाले मोठी बक्षीस, वेगवान गोलंदाजाचे 10 वर्षांनी संघात पुनरागमन

फेब्रुवारी 19, 2023

बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी रविवारी (19 फेब्रुवारी) संघ घोषित केला. पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठीही संघाची घोषणा यावेळी बीसीसीआयकडून केली केली.....