जर्मनी वि मेक्सिको

फिफा विश्वचषक: मेक्सिको समोर गतविजेत्या जर्मनीचे आव्हान

जून 17, 2018

मॉस्को। 21व्या फिफा विश्वचषकात आज माजी विजेता जर्मनी मेक्सिकोला भिडणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30ला या सामन्याला सुरूवात होणार आहे. हे दोन संघ 11वेळा आमने-सामने....