जसप्रीत बुमराहची शंभरावी विकेट
शंभर सामने उलटले, पण शैली तीच!! बुमराहची पहिली अन् शंभरावी विकेट, बघा खास व्हिडिओ
By Akash Jagtap
—
कोणत्याही गोलंदाजासाठी क्रिकेट कारकिर्दीतील पहिली आणि शंभरावी विकेट खूप खास असते. त्यातही कमीत कमी डावांमध्ये विकेट्सची शंभरी गाठणे, म्हणजे त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट असते. नुकतेच ...