जसप्रीत बुमराहने घेतली सुरंगा लकमलची गळाभेट
निवृत्तीच्या सामन्यात ‘सुरंगा लकमल’ची बुमराहने केली दांडी गुल; पण नंतर केलेल्या कृतीने लाखो फॅन्सचे ‘दिलखूश’
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि शेवटचा निर्णायक कसोटी सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात भारताने २३८ धावांनी विजय मिळवला. मात्र, असे....






