जसप्रीत बुमराहविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा

Bumrah Checked Rahul Bat

असे ३ फलंदाज, ज्यांनी आयपीएलमध्ये घातक वेगवान गोलंदाज बुमराहची केलीय धू धू धुलाई

मार्च 18, 2022

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला क्रिकेटविश्वातील सर्वात खरतनाक गोलंदाजांमध्ये गणले जाते. बऱ्याचदा भलेभले फलंदाजही त्याच्यापुढे गुडघे टेकताना दिसतात. मायदेशातील मैदानांबरोबरच परदेशातील मैदानांवरही त्याची नाणे....