जसप्रीत बुमराह एशिया कपमधून बाहेर
फक्त काहीच दिवस, फलंदाजांच्या दांड्या उडवण्यासाठी लवकरच बुमराह-पटेल परतणार मैदानात
भारताचा महत्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे एशिया कप (Asia Cup) स्पर्धेच्या बाहेर आहे. त्याला इंग्लंड दौऱ्यात पाठीला दुखापत झाली होती. यामुळेच तो मालिकेतील तिसऱ्या....






