जसप्रीत बुमराह ट्रेनिंग व्हिडिओ
लवकरच चाहत्यांना मैदानात होणार बुमराहचे दर्शन! पोस्ट शेअर करत दिली इन्जूरी अपडेट
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान बुमराहला पाठीला दुखापत झाली होती. याच कारणामुळे तो मालिकेतील तिसरा....






