जसप्रीत बुमराह दुसऱ्या वनडेत खेळणार नाही
ना दुखापत, ना कसला त्रास, तरीही बुमराह दुसऱ्या वनडेतून बाहेर; BCCIने सांगितलं मोठं कारण
भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा सामना रविवारी (दि. 24 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच धक्कादायक बातमी....






