जसप्रीत बुमराह बातमी
जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल मोठे अपडेट समोर, चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये खेळणार की नाही?
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जाणार आहे. दरम्यान भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव आपले सर्व सामने दुबईच्या मैदानावर खेळणार आहे.....






