जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज

आधी नतमस्तक झाला, मग मिठी मारली; मोहम्मद सिराजनं जसप्रीत बुमराहचा असा केला सन्मान, पाहा VIDEO

आयपीएल 2024 चा 25 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चौकार, षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. मुंबईनं हा ...