जसप्रीत बुमरा ट्वीट
विश्वचषकातून बाहेर गेलेला बुमराह अशी देणार टीम इंडियाला साथ, करणार ‘हे’ काम
—
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आगामी टी-20 विश्वचषकात खेळू शकणार नाहीये. दुखापतीमुळे आधी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली ...