जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा

मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान

जानेवारी 10, 2019

सहा वेळा जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा जिंकणाऱ्या भारताच्या मेरी कोमने ताज्या एआयबीएच्या क्रमवारीनुसार अव्वल स्थान पटकावले आहे. सहा वेळा जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा जिंकणारी प्रथमच....