जानकी ईश्वर
T20WC: फायनलमध्ये टीम इंडिया नाही पण इंडियन तडका! एमसीजीमध्ये 13 वर्षीय भारतीय मुलीचा जलवा
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूष क्रिकेट संघाच्या टी20 विश्वचषक 2022चा (T20 World Cup)अंतिम सामना रविवारी (13नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. यामध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर....






